Skip to main content
Filter

समभागधारक

समभागधारक

फेब्रुवारी 2000 मध्ये कन्साई पेंट कंपनी लिमिटेड, जपान या कंपनीच्या परदेशी सहयोगी आणि प्रमोटर्सपैकी एकाने कंपनीचे 43,71,152 समभाग म्हणजे एकूण पेड-अप भाग भांडवलाचा 28.56 टक्के भाग कंपनीची आणखी एक प्रमोटर कंपनी असलेल्या फोर्ब्ज गोकाक लिमिटेड आणि त्यांचे सहयोगी यांच्याकडून प्रति समभाग 250 रुपये एवढ्या किमतीला खरेदी केले.  या संपादनानंतर कन्साई पेंट कंपनी जपानकडे कंपनीच्या पेड-अप भागभांडवलापैकी 64.52 टक्के समभाग आले. कन्साई पेंट्स कंपनी जपानची कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडसोबत पूर्णपणे मालकीची उपकंपनी असलेल्या पॉलीकोट पावडर्स लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर ही भागधारणा 69 टक्क्यांपर्यंत गेली. नंतरच्या काळात खुल्या बाजारपेठेतून समभाग संपादित केल्यानंतर आमच्या कंपनीच्या भागभांडवलाचा ७४.९९% हिस्सा आता कन्साइ पेंट्स कं. जपान यांचा आहे. अन्य अनेक उद्योगांप्रमाणेच कोटिंग उद्योगही जगभरात मजबूत आणि संघटित होण्याकडे वाटचाल करत आहे. कंपन्यांना ग्राहकांच्या आव्हानात्मक मागण्या पूर्ण करण्यात मदत करणे व त्यासाठी तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा करत राहणे, ऑपरेशन्समधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहणे आणि जगभरातील सेवा पुरवण्याच्या क्षमतांची खातरजमा करत राहणे, हे संघटित होण्याच्या या प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे.

जगभरातील औद्योगिक विभाग अधिक चांगली क्षमता व सामर्थ्य असलेले सहयोगी/संलग्न कंपन्या/पॅरेंट बॉडीजसह पुढे मार्गक्रमण करत आहेत. फोर्ब्ज गोकाक लिमिटेड आणि त्यांच्या सहयोगींकडून कंपनीतील समभागांचे संपादन करण्याचे कन्साईचे पाऊल हा विचार पुढे घेऊन जाणारे आहे. 

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आईईपीएफ) प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यामध्ये कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 124(6) नुसार समभागांचे स्थानांतर

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने नुकत्याच अधिसूचित केलेल्या, कंपनी कायदा, 2013मधील कलम 126(6) नुसार, कंपनीच्या इक्विटी समभागांसंदर्भातील सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ दावा न केला गेलेला किंवा वितरित न झालेला लाभांश कंपनीने भारत सरकारच्या आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात जमा करणे आवश्यक आहे. 

आर्थिक वर्ष 2008-09 मधील दावा न सांगितला गेलेला लाभांश वैधानिक कालावधीमध्ये आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. ३१ मार्च २०१० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अद्याप दावा न सांगितला गेलेला लाभांश सध्या कंपनीच्या “दावा न केलेल्या/वितरित न झालेल्या लाभांश” खात्यात आहे. 

वेळोवेळी सुधारणा झालेल्या आयईपीएफ प्राधिकरण (लेखा, ऑडिट, हस्तांतर व परतावा) नियम, २०१६ (“नियम”) नुसार संबंधित समभागधारकांना त्यांच्या लाभांशांवर दावा सांगण्याचे स्मरण करून देणारी पत्रे व्यक्तिश: पाठवण्यात आली आहेत व त्यांना लाभांशावर दावा सांगण्यासाठी कंपनीच्या निबंधक आणि समभाग हस्तांतर एजंटांना, टीएसआर दाराशॉ लिमिटेड 6-10, हाजी मूसा पात्रावाला इंडस्ट्रिअल इस्टेट, 20, डॉ. ई मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई- 400 011, दूरध्वनी क्रमांक: + +91 22 66568484, फॅक्स क्रमांक: 91 22 66568484 या पत्त्यावर स्वत:ची स्वाक्षरी असलेले पत्र लिहून करण्यास सांगण्यात आले आहे.  टीएसआर दारशॉ लिमिटेडकडे वैध दावे न पोहोचल्यास, कंपनी संबंधित लाभांश प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरूपात आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात 31.05.2017 या तारखेपर्यंत नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून जमा करेल.

समभाग बाळगणाऱ्या तसेच ज्यांचे समभाग हस्तांतरासाठी पात्र आहेत अशा संबंधित समभागधारकांनी लक्षात घ्यावे की, कंपनी त्यांच्या समभागांचे हस्तांतर नियमांनुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात करण्यासाठी त्यांच्याजवळ असलेल्या मूळ समभाग प्रमाणपत्राच्या किंवा प्रमाणपत्रांच्या जागी डुप्लिकेट समभाग प्रमाणपत्र(त्रे) जारी करेल आणि हे जारी झाल्यानंतर त्यांच्याजवळ असलेले त्यांच्या नावाची नोंदणी असलेले मूळ समभाग प्रमाणपत्र आपोआप रद्द ठरेल आणि त्यावर कोणतीही बोलणी होऊ शकणार नाही. संबंधित समभागधारकांना सूचित करण्यात येते की, अशा इक्विटी समभागांचे आयईपीएफकडे हस्तांतर झाले की त्या आयईपीएफकडे हस्तांतरित इक्विटी समभागांसंदर्भात कंपनीकडे कोणताही दावा करता येणार नाही

अर्थात, ज्या व्यक्तीचे समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित झाले आहेत, ती आयईपीएफ प्राधिकरणाकडे आयईपीएफ प्राधिकरणाने घालून दिलेल्या प्रक्रियेद्वारे (लेखापालन, लेखापरीक्षण, हस्तांतर आणि परतावा) दावा करू शकते.

आयईपीएफकडे हस्तांतरित होणाऱ्या समभागांच्या तपशिलांसाठी संबंधित समभागधारक येथे क्लिक करू शकतात.  

“Equity shares of the Company with respect to unclaimed dividend for the financial year 2011-12 will be transferred to the IEPF by the due date after following the prescribed procedure. Please click here for details of shares that would be transferred to the IEPF.”

“Equity shares of the Company with respect to unclaimed dividend for the financial year 2012-13 will be transferred to the IEPF by the due date after following the prescribed procedure. Please click here for details of shares that would be transferred to the IEPF.”

“Equity shares of the Company with respect to unclaimed dividend for the financial year 2013-14 will be transferred to the IEPF by the due date after following the prescribed procedure. Please click here for details of shares that would be transferred to the IEPF.”

“Equity shares of the Company with respect to unclaimed dividend for the financial year 2014-15 will be transferred to the IEPF by the due date after following the prescribed procedure. Please click here for details of shares that would be transferred to the IEPF.”

आयईपीएफ प्राधिकरणासाठी नोडल ऑफिसरच्या तपशीलासाठी कृपया संलग्नक पहा :- KNPL_Appt. of Nodal officer

Agreements with media companies:

Name of the Company Purpose for which the agreement has been entered
Lodestar Media Services
Interactive Avenues Private Limited Digital Media Services

The above agreements are in normal course of business of the Company.

  • That favourite corner

Latest Happenings in the Paint World

Get some inspiration from these trending articles

  • Get in Touch
  • Store Locator
  • Download App
×

Get in Touch

Looking for something else? Drop your query and we will contact you.