परिणामकारक औद्योगिक पेंट ज्यांमुळे कामगिरी होते अधिक चांगली

संशोधन आणि विकास

कोणत्याही औद्योगिक आव्हानावर मात करण्यासाठी आमचे संशोधन व विकास कौशल्य आम्हाला कसे सक्षम करते ते जाणून घ्या.

येथे क्लिक करा

आम्ही सेवा देत असलेले उद्योग

आमच्या प्रयत्नांमुळे त्यांची कामगिरी अधिक चांगली होते. आमच्याशी संलग्न असलेले काही उद्योग खालीलप्रमाणे

येथे क्लिक करा

कोटिंग तंत्र सेवा

एखादे उत्पादन जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच महत्त्वाचे असते ते उत्पादन वापरण्याचे तंत्र. कोणत्याही कोटिंगचे उत्तम परिणाम साधण्यासाठी आम्हाला कोणती विशेष तंत्रे मदत करतात ते जाणून घ्या

येथे क्लिक करा

आरोग्य आणि सुरक्षा

आमच्या ग्राहकांना आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण तयार करता यावे हा आमच्या विविध उत्पादनांचे हेतू आहे. याची खातरजमा करण्यासाठीच्या काही पायऱ्या खालीलप्रमाणे

येथे क्लिक करा

उत्पादनांची रेंज

तुम्हाला साजेसे नेरोलॅक उत्पादन शोधा

ऑटोमोटिव्ह पेंट्स

प्रत्येक वाहनासाठी शेड आणि स्टाईल उपलब्ध आहे. आमच्या ऑटोमोटिव्ह कोटिंग्समधून तुम्हाला साजेसी शेड आणि स्टाईल शोधा

पाहा

ऑटो रिफिनिश पेंट्स

आमच्या ऑटोमोटिव्ह रिफिनिशिंग उत्पादनांचा वापर करून कोणत्याही वाहनाला त्याची मूळ झळाळी प्राप्त करून द्या.

पाहा

उच्च परफॉरमन्स कोटिंग्स

प्रत्येक प्रकारच्या मोठ्या उपकरणाच्या संरक्षणास मदत करण्यासाठी कोटिंग उपलब्ध

पाहा

सामान्य औद्योगिक कोटिंग्स

मजबूत आणि शक्तिशाली उत्पादनांसाठी मजबूत सोल्युशन्स

पाहा

पावडरकोटिंग्स

तुमच्या पसंतीचा प्रीमिअम फिनिश शोधा

पाहा

फ्लोअर कोटिंग्स

औद्योगिक पेंट मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कन्साई नेरोलॅक अग्रस्थानी आहे

पाहा

कॉइल कोटिंग्स

आम्ही मजबूत यंत्रांसाठी तेवढ्याच मजबूत कोटिंग्स उपलब्ध करून देतो.

पाहा

इतर विशिष्ट उत्पादने

आमच्यासोबत तुम्ही कोणत्याही उत्पादन विभागासाठी परिपूर्ण फिनिश प्राप्त करू शकता

पाहा

आवश्यक साधने

प्रकिया सुलभ करण्यासाठी सुलभ उत्पादने